E-PAPER
16 Nov 2026, 02:20:26 AM|
Gold₹13605/gGold24K ₹13,605/g - 22K ₹12,460/gTap for full details
Press ID & Credential Portal
Apply / Verify  ➔
LIVE TV LocalCrimeNationalInternationalPoliticsBusinessEditorialEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeauty
Press & Media Credential Portal
✕
1. Apply for Press ID Card
Register official reporter application with Email OTP.
➔
2. Download Approved Badge
Enter Card ID to receive authorization code via email.
3. Verify Reporter ID & Card (View Only)
For Public & Police: Check if card is authentic.
State News

14 डिसेबर रोजी बेळगावात राज्यस्तरीय लिंगायत वधु वर पालक परिचय मेळावा

बेळगाव ; बेळगाव येथे दि. 14 डिसेबर रोजी राज्यस्तरीय लिंगायत वधु वर पालक परिचय मेळावा
बेळगाव(प्रतिनिधी):- महात्मा बसवेश्वर वधू वर सुचक केंद्र कुपवाड सांगली व नागणुरू श्री स्द्राक्ष मठ बेळगावी , जागतिक लिगायत महासभा बेळगावी यांच्या सहकार्याने दि. 14 डिसेबर रोजी सकाळी 11.00 वाजता बेळगावयेथील नागणुरू श्री रुद्राक्षम ठ बेळगावी सेमिनर हॉल , बाळेकुंद्री इन्स्टुट ऑफ टेक्नाँलॉजी , शिवबसव नगर बेळगावी -10 . सभागृहात राज्यस्तरीय लिंगायत वधु वर पालक परिचय मेळावा आयोजित करण्यात आले असल्याची माहिती जागतिक लिगायत महासभा बेळगावी - जिल्हा अध्यक्ष - मा शरण ॲड बसवराज रोट्टी यांनी सांगितले.
लिंगायत धर्मातील सर्व पोटजातीतील वधु वर पालक परिचय मेळाव्यास श्री जगदगुरू तोन्टदर्या संस्थान मठ दबळगदग , प . पु . जगदगुरु डॉ . तोन्टद सिद्धरामा महास्वामीजी येडेयुरू , नागणुरू श्री रुद्राक्षम ठ बेळगावी - प . पु डॉ . अल्लमप्रभु म ठाचे प्रमूख महास्वामीजी, राजशेखर तंबाखे - प्रदेशाध्यक्ष - जागतिक लिगायत महासभा महाराष्ट्र , विजयकुमार हत्तुरे - कार्याध्यक्ष - जागातिक लिंगायत महासभा महाराष्ट् यांच्या शुभ हस्ते व जागतिक लिंगायत महासभा बेळगावी - जिल्हा अध्यक्ष - ॲड बसवराज रोट्टी यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी आकरा वाजता मेळाव्याचे उदघाटन करण्यात येणार आहे.
तसेच मुरगेश शिवपुजी - जिल्हा उपाध्यक्ष - जागतिक लिंगायत महासभा बेळगावी , एस जी सिद्धनाळ - अध्यक्ष महानगर घटक , जागतिक लिंगायत महासभा बेळगावी , सी .एम . बुद्धीहाळ - सचिव - जागतिक लिंगायत महासभा बेळगावी, मुरगेयापा बाळी - खजिनदार - जागतिक लिंगायत महासभा बेळगावी , प्रा डॉ . बी . आर . पटगुन्दी सर - बाळेकुन्दी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नाँलॉजी , शिवबसव नगर बेळगावी - 10, शिवानंद गोगाव सर - जिल्हा अध्यक्ष - जागतिक लिंगायत महासभा सोल्हापूर , तुकाराम माळी - जिल्हा उपाध्यक्ष - जागतिक लिंगायत महासभा सांगली, राजाराम पाटील - जिल्हा उपाध्यक्ष - जागतिक लिंगायत महासभा सांगली,

आदीसह बेळगावी जिल्ह्यातील लिंगायत समाजातील मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत या मेळाव्याचे उदघाटन करण्यात येणार आहे.
या राज्यस्तरीय लिंगायत वधु वर पालक परिचय मेळाव्यात लिंगायत धर्मातील सर्व पोटजातीतील लिंगायत, वाणी, माळी, कुंभार,तेली, गवळी , जंगम,शिलवंत,दिक्षावंत,कोष्टी,पंचम,कोष्टी आदीसह सर्व पोटजातीतील वधु वर पालक परिचय उपस्थित राहणार आहेत.
मेळाव्याचे स्वागताध्यक्ष आप्पासाहेब शेगावे 9975185511, कार्यवाहक प्रियांका शेगावे 8482802734 , सुनिल दलाल , उत्तम तोडकर , सुरेश पाटील , सुभाष सायगाव , लक्ष्मण कुळवमोडे - (मतिवडे ) मेळाव्याचे नियोजन करीत आहेत. कार्यक्रमाचे शुत्रसंचालन - प्रा अनिल अंबुपे सर करणार आहेत
राज्यातील लिंगायत धर्मातील सर्व पोटजातीतील वधु वर पालकांनी दि.14 डिसेबर रोजी सकाळी आकरा वाजता बेळगाव येथील नागणुरू श्री रुद्राक्ष मठ बेळगाव, सेमिनर हॉल, बाळेकु न्द्री इनस्टुट ऑफ टेक्नॉलाजी, शिवबसवनगर बेळगावी - 10, सभागृहात उपस्थित रहाण्याचे आवाहन महात्मा बसवेश्वर वधू वर सुचक केंद्राचे अध्यक्ष आप्पासाहेब शेगाव व कार्यक्रमाचे अध्यक्ष मा शरण ॲड बसवराज रोट्टी यांनी केले आहे.
महात्मा बसवेश्वर वधुवर सुचक केंद्र कुपवाड सांगली या संस्थेच्या माध्यमातून सांगली ,कोल्हापूर, पुणे ,सोल्हापूर व विजापूर , बेगलोर या ठिकाणी होणार असल्याने बेळगाव येथे होणाऱ्या मेळाव्यात येऊन नोंद करणाऱ्या वधुवरांना सर्व डाटा मिळणार आहे व संस्थेच्या वतीने अगोदर मेळावा घेऊन वधुवर पुस्तक प्रकाशित करण्यात आला आहे तरी सदर पुस्तक बेळगाव मध्ये नोंद करणाऱ्या बधुवरांना मान्यवरांच्या हस्ते भेट देण्यात येणार आहे तरी संधीचा जास्तीत जास्त समाज बांधवांनी लाभ घ्यावा ही विनंती

Author
KhushiHost News CMS Pro ®
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
Comments (0)
Comments appear after approval.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
ಡಾ ಜಿನದತ್ತ ದೇಸಾಯಿಯವರ ಬದುಕು ಬರಹ ನಮಗೆಲ್ಲ ಮಾದರಿ- ಪ್ರಾ ಬಿ ಎಸ್ ಗವಿಮಠ CCEA ಮತ್ತು ಜೈನ್ ಕಾಲೇಜ್ ಆಫ್ ಎಂಜಿನಿಯರಿಂಗ್ ನಡುವೆ ಮಹತ್ವದ ಒಪ್ಪಂದಕ್ಕೆ ಸಹಿಅಂಜುಮನ್ ಪದವಿ ಕಾಲೇಜಿಗೆ ಚಾಂಪಿಯನಶಿಪ್‌ ಪ್ರಶಸ್ತಿಉತ್ತರ ಕರ್ನಾಟಕದ ಹಿರಿಯ ರಾಜಕೀಯ ಮುತ್ಸದ್ದಿ , ಮಾಜಿ ಸಚಿವ, ಶಿವಾನಂದ ಕೌಜಲಗಿ ಲಿಂಗೈಕ್ಯರಾಗಾಆವಿವಿ, ವಿಧಾನಸೌಧ ಸೇರಿದಂತೆ ಪ್ರಮುಖ ಸರ್ಕಾರಿ ಹಾಗೂ ಐತಿಹಾಸಿಕ ಕಟ್ಟಡಗಳಿಗೆ ಪಿಂಕ್ ಲೈಟಿಂಗ್ : ಕುಲಪತಿ ಡಾ.ಭಗವಾನ್ ಬಿ.ಸಿಬೆಳಗಾವಿಯಲ್ಲಿ ಹೊಸ ಶೋರೂಮ್ ಮೂಲಕ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ತನ್ನ ಅಸ್ತಿತ್ವ ವಿಸ್ತರಿಸಿದ PuREPowerರಾಜಾ ಲಖಮಗೌಡರು, ಶಿರಸಂಗಿ ಲಿಂಗರಾಜರು ಮತ್ತು  ಪಾಟೀಲ ಪುಟ್ಟಪ್ಪ ಭಾವ ಚಿತ್ರಗಳನ್ನು ಆಹ್ವಾನ ಪತ್ರಿಕೆಗಳಲ್ಲಿ ಮುದ್ರಿಸಬೇಕು ; ಡಾ.ಸರಜೂ ಕಾಟ್ಕರಭ್ರಷ್ಟಾಚಾರ ರಹಿತ ಸಮ ಸಮಾಜ ನಿರ್ಮಾಣ ಶರಣರ ತತ್ವಗಳಿಂದ ಮಾತ್ರ ಸಾಧ್ಯ ; ಡಾ.ಬಸವರಾಜ ಹುಲಮನಿನಿಯಮ ಉಲ್ಲಂಘಿಸುವ ಹೋಟೆಲ್, ಪಬ್, ಡಾಬಾಗಳ ವಿರುದ್ಧ ಕಠಿಣ ಕ್ರಮ: ಪೊಲೀಸ್ ಕಮಿಷನರ್ ನಿಕ್ಕಂ ಎಚ್ಚರಿಕೆಜೆಎಲ್ಎಂ ಕಚೇರಿಯಲ್ಲಿ ಗಾಂಧಿ ಹಾಗೂ ಶಾಸ್ತ್ರಿ ಜಯಂತಿ ಆಚರಣೆ