Press ID & Credential Portal
Apply / Verify  ➔
LIVE TV LocalCrimeNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Press & Media Credential Portal
✕
1. Apply for Press ID Card
Register official reporter application with Email OTP.
➔
2. Download Approved Badge
Enter Card ID to receive authorization code via email.
3. Verify Reporter ID & Card (View Only)
For Public & Police: Check if card is authentic.
Local News

*कबड्डी स्पर्धेत संत मीरा व संगमित्रा शाळेना विजेतेपद*

 

  बेळगाव ता, 8. टिळकवाडी येथील सरकारी शाळा क्रमांक पाच च्या मैदानावर सार्वजनिक शिक्षण खात्याच्या श्री छत्रपती शिवाजी क्लस्टर कबड्डी स्पर्धेत मुलांच्या गटात संत मीरा व मुलींच्या गटात संगमित्रा शाळेने विजेतेपद पटकाविले.


 मुलांच्या गटातील पहिल्या उपांत्य सामन्यात ठळकवाडी शाळेने पंडित नेहरू शाळेचा 26- 24 असा पराभव केला, तर दुसऱ्या उपात्य सामन्यात संत मीरा शाळेने सरकारी शाळा क्रमांक पाचचा 20-9 असा पराभव केला.


 अंतिम लढतीत  संत मीरा शाळेने ठळकवाडी शाळेचा 26 -24 अशा गुणप्रकाने पराभव करीत विजेतेपद पटकाविले तर मुलींच्या गटातील अंतिम लढतीत संघमित्रा शाळेने बालिका आदर्श शाळेचा 28 -9 असा  पराभव करीत मुलींच्या गटातील विजेतेपद पटकाविले.


 स्पर्धेच्या बक्षीस समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून रमेश सिंगद,स्पर्धा सचिव एम आर आमोशी, गणेश कमार व्ही ए वाशपण्णावर, के डी कुलकर्णी, आर पी वटगुडी,
 सुनिता जाधव शिवकुमार सुंकद आकाश लाड बापू देसाई जयसिंग धनाजी उमेश मजुकर,विश्वनाथ कंगराळकर निरंजन कार्लेकर या मान्यवरांच्या हस्ते विजेता उपविजेता संघांना चषक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

 

Author
KhushiHost News CMS Pro ®
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
test*ज्योती सेंट्रल स्कूलच्या फुटबॉल संघाचा दिमाखदार विजय!**इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त बेळगावात काँग्रेसतर्फे रक्तदान शिबिर; १०० हून अधिक कार्यकर्त्यांचा सहभाग**गुंतवणूकदारांची २,४५९ कोटींची फसवणूक! शिवम असोसिएट्सची ४२७ कोटींची मालमत्ता ED कडून जप्त**बेळगाव जिल्ह्यातील हिरवी मिरची उत्पादकांसाठी पीक विमा योजना; हेक्टरी ३,५५० रुपये हप्ता!**मराठी विद्यानिकेतनच्या मेजर ध्यानचंद स्पोर्ट्स क्लबच्या खो खो खेळाडूंची राज्य व राष्ट्रीय पातळीवर निवड**१ नोव्हेंबर काळ्या दिनी शुभम शेळके व मनोहर हुंदरे यांचे हिंडलगा कारागृहात अन्नत्याग सत्याग्रह**चन्नेवाडी येथे पाण्याची भीषण टंचाई**कर्नाटक राज्योत्सवासाठी बेळगाव सज्ज! महापौर, उपमहापौर आणि आयुक्तांकडून तयारीची पाहणी**बेळगावच्या सीपीआय बी. आर. गड्डेकर यांना केंद्रीय गृहमंत्र्यांचे दक्षता पदक!*