LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes

*दख्खनचा राजा’ रांगोळीत जिवंत; बेळगावात आकर्षक कलाकृती*

Advertisement
बेळगाव शहरातील नामांकित रांगोळी कलाकार अजित औरवाडकर यांनी चैत्री यात्रेच्या पार्श्वभूमीवर ‘दख्खनचा राजा’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री ज्योतिबांची आकर्षक रांगोळी साकारत भाविकांचे लक्ष वेधले आहे.

ही रांगोळी साधारण दोन फूट बाय तीन फूट आकारमानाची असून, तिच्या निर्मितीसाठी तब्बल 14 तासांचा कालावधी लागला आहे. अत्यंत बारकाईने आणि कलात्मकतेने तयार करण्यात आलेल्या या कलाकृतीत विशेष रंगसंगतीचा वापर करण्यात आला आहे.
औरवाडकर यांनी यापूर्वीही विठ्ठल-रखुमाई, प्रभू श्रीराम, छत्रपती शिवाजी महाराज तसेच राम मंदिर यांसारख्या विविध धार्मिक आणि ऐतिहासिक विषयांवरील रांगोळ्यांद्वारे आपली कला सादर केली आहे.

सध्या ही रांगोळी वडगाव येथील ज्योती फोटो स्टुडिओ येथे सर्वसामान्य नागरिकांसाठी खुली ठेवण्यात आली असून, सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत ती पाहता येणार आहे.
या रांगोळीमुळे चैत्री यात्रेच्या वातावरणात अधिक भक्तिमय आणि सांस्कृतिक रंग भरले गेले आहेत
Advertisement
Author
KhushiHost News CMS Pro ®
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*बेन्सन्स इंटरनॅशनल अकॅडमी शाळेचा गौरव**पाणी वाचवा जीवन वाचवा स्केटिंग रॅली द्वारे केली जनजागृती**नॅशनल स्केटिंग स्पर्धेत* बेळगांवच्या स्केटिंगपटूची चमकदार कामगिरी**कंग्राळी बुद्रुकमध्ये महालक्ष्मी यात्रेची दिमाखदार सुरुवात**मराठा लाईट इन्फंट्रीत भैरव बटालियन रायझिंग डे उत्साहात; कमांडोंचे दिमाखदार संचलन**मैदानावर माकडाची एन्ट्री; बाटलीतून पाणी पिताना पाहून सर्वजण थक्क**मण्णूरमध्ये कलमेश्वर हायस्कूलच्या 100% निकालाचा जल्लोष; गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार**बेळगावातील मराठा मंडळ हायस्कूलचा दमदार निकाल; 94.56% यश, प्रतिज्ञा उंदरे अव्वल**बेळगाव मधील Lenskart च्या विविध शाखांवर श्री राम सेनेची धडक कारवाई.**संत मीरा इंग्रजी शाळेचा दहावीचा निकाल 97,82/*