बेळगांव जिल्हा रोलर स्केटिंग असो चे स्केटर्स सांगली व कैगा मधील स्केटिंग स्पर्धेत सहभागी झाले होते या स्पर्धेमध्ये 300 च्या वर टॉप स्केटिंग पटूनी सहभाग घेतला होता या स्पर्धा सांगली व कारवार येथे पार पडल्या.या स्पर्धेत बेळगांव च्या स्केटर्स नी चमकदार कामगिरी करत 6 सुवर्ण, 6 कांस्य अशी एकूण 12 पदके जिंकली
सांगली येथील पदक विजेते स्केटर्स खालील प्रमाणे
जानवी तेंडूलकर 1 सुवर्ण, अमिषा वेर्णेकर 1 रौप्य, सौरभ साळोखे 1 सुवर्ण, शल्य तरळेकर 1 सुवर्ण, प्राणिका मोटेकर 1 सुवर्ण, आरशान माडीवाले 1 रौप्य,
कैगा येथील पदक विजेते स्केटर्स खालील प्रमाणे
श्रेयश वजंत्री 2 सुवर्ण, सार्थक मार्दोळकर 1 सुवर्ण, सोहम वाघमारे 2 कांस्य, रचित नांगरे 1 ,
वरील सर्व स्केटर्स के एल ई सोसायटी स्केटिंग रिंक व गुड शेफर्ड स्केटिंग रिंक वर प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर, विठ्ठल गंगणे, विशाल वेसने,योगेश कुलकर्णी, विश्वनाथ येल्लूरकर सोहम हिंडलगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत असून या सर्वांना डॉ प्रभाकर कोरे, माजी आमदार शाम घाटगे, राज घाटगे, उमेश कलघटगी, प्रसाद तेंडुलकर,याचे प्रोत्साहन मिळत आहे

