LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes

*अमिषा वेर्णेकर चे स्केटिंग स्पर्धेत* *यश*

Advertisement
*अमिषा वेर्णेकर चे स्केटिंग स्पर्धेत* *यश*

बेळगांव जिल्हा रोलर स्केटिंग असो चे स्केटर्स गोवा मधील स्केटिंग स्पर्धेत सहभागी झाले होते या स्पर्धेमध्ये 300 च्या वर टॉप स्केटिंग पटू सहभाग घेतला होता या स्पर्धा गोवा येथे पार पडल्या.या स्पर्धेत बेळगांव ची स्केटर्स *अमिषा वेर्णेकर* हिने चमकदार कामगिरी करत 2 सुवर्ण पदके जिंकली

अमिषा ही के एल ई सोसायटी स्केटिंग रिंक व गुड शेफर्ड स्केटिंग रिंक व शिवगंगा स्पोर्ट्स क्लब वर प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर, विठ्ठल गंगणे, योगेश कुलकर्णी, विश्वनाथ येल्लूरकर सोहम हिंडलगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत असून या सर्वांना डॉ प्रभाकर कोरे, माजी आमदार शाम घाटगे, राज घाटगे, उमेश कलघटगी, प्रसाद तेंडुलकर,याचे प्रोत्साहन मिळत आहे
Advertisement
Author
KhushiHost News CMS Pro ®
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*बेन्सन्स इंटरनॅशनल अकॅडमी शाळेचा गौरव**पाणी वाचवा जीवन वाचवा स्केटिंग रॅली द्वारे केली जनजागृती**नॅशनल स्केटिंग स्पर्धेत* बेळगांवच्या स्केटिंगपटूची चमकदार कामगिरी**कंग्राळी बुद्रुकमध्ये महालक्ष्मी यात्रेची दिमाखदार सुरुवात**मराठा लाईट इन्फंट्रीत भैरव बटालियन रायझिंग डे उत्साहात; कमांडोंचे दिमाखदार संचलन**मैदानावर माकडाची एन्ट्री; बाटलीतून पाणी पिताना पाहून सर्वजण थक्क**मण्णूरमध्ये कलमेश्वर हायस्कूलच्या 100% निकालाचा जल्लोष; गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार**बेळगावातील मराठा मंडळ हायस्कूलचा दमदार निकाल; 94.56% यश, प्रतिज्ञा उंदरे अव्वल**बेळगाव मधील Lenskart च्या विविध शाखांवर श्री राम सेनेची धडक कारवाई.**संत मीरा इंग्रजी शाळेचा दहावीचा निकाल 97,82/*