LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes

*उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांचे बेळगाव विमानतळावर आगमन*

Advertisement
बेळगाव (प्रतिनिधी):

भारताचे उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांचे बेळगाव विमानतळावर आगमन झाले. त्यांच्या स्वागतासाठी कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत उपस्थित होते.

उपराष्ट्रपती राधाकृष्णन हे चिकोडी तालुक्यातील येडुर येथे आयोजित धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी कर्नाटक दौऱ्यावर आले होते. बेळगाव विमानतळावरून ते थेट येडुरकडे रवाना झाले.

त्यांच्या आगमनावेळी बेळगावचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी, महापौर मंगेश पवार, राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी तसेच प्रादेशिक आयुक्त जानकी, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन आणि पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते.

उपराष्ट्रपतींच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर विमानतळ परिसरात सुरक्षा व्यवस्था कडक ठेवण्यात आली होती.
Advertisement
Author
KhushiHost News CMS Pro ®
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*बेन्सन्स इंटरनॅशनल अकॅडमी शाळेचा गौरव**पाणी वाचवा जीवन वाचवा स्केटिंग रॅली द्वारे केली जनजागृती**नॅशनल स्केटिंग स्पर्धेत* बेळगांवच्या स्केटिंगपटूची चमकदार कामगिरी**कंग्राळी बुद्रुकमध्ये महालक्ष्मी यात्रेची दिमाखदार सुरुवात**मराठा लाईट इन्फंट्रीत भैरव बटालियन रायझिंग डे उत्साहात; कमांडोंचे दिमाखदार संचलन**मैदानावर माकडाची एन्ट्री; बाटलीतून पाणी पिताना पाहून सर्वजण थक्क**मण्णूरमध्ये कलमेश्वर हायस्कूलच्या 100% निकालाचा जल्लोष; गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार**बेळगावातील मराठा मंडळ हायस्कूलचा दमदार निकाल; 94.56% यश, प्रतिज्ञा उंदरे अव्वल**बेळगाव मधील Lenskart च्या विविध शाखांवर श्री राम सेनेची धडक कारवाई.**संत मीरा इंग्रजी शाळेचा दहावीचा निकाल 97,82/*