LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes

*बेळगांव देवेन बामणेचा आशियाई रोलर स्केटिंग स्पर्धेत सहभाग*

Advertisement
बेळगांव देवेन बामणेचा आशियाई रोलर स्केटिंग स्पर्धेत सहभाग – रोख पारितोषिक देऊन सन्मान
बेळगाव :
कर्नाटकाच्या रोलर स्केटिंग असोसिएशनशी वतीने असलेल्या खेळाडू देवेन विनोद बामणे यांनी दक्षिण कोरिया येथे झालेल्या २० व्या आशियाई रोलर स्केटिंग चॅम्पियन २०२५ या स्पर्धेत (१९ ते २९ जुलै २०२५) भारताचे प्रतिनिधित्व करून कर्नाटकाचा आणि देशाचा लौकिक उंचावला आहे. यासाठी असोसिएशनच्या वतीने देवेन याला रोख पारितोषिक देऊन त्याचा सन्मान करण्यात आला.

देवेन यांनी इनलाईन फ्रीस्टाईल या प्रकारात सहभाग घेतला. त्यांच्या मेहनती, चिकाटी आणि खेळातील समर्पणामुळे ते तरुण पिढीसाठी प्रेरणास्थान ठरले आहेत. क्रीडा क्षेत्रात उत्कृष्टतेचा ध्यास घेतलेले देवेन यांच्यामुळे भारताच्या रोलर स्केटिंग खेळाडूंच्या प्रगतीला नवे दालन खुले होत आहे.

कर्नाटक रोलर स्केटिंग असोसिएशनचे अध्यक्ष श्री. एम. लक्ष्मीनारायण (IAS), महासचिव श्री. इंदुधर सीताराम आणि खजिनदार श्री. लोकेश्वरियाह यांनी रोख पारितोषिक देऊन देवेन यांचे कौतुक करत भविष्यातील स्पर्धांसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.
देवेन यांचा प्रवास हा केवळ वैयक्तिक यशाचा नाही, तर कर्नाटक आणि भारतासाठी अभिमानाचा क्षण आहे.
Advertisement
Author
KhushiHost News CMS Pro ®
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*बेन्सन्स इंटरनॅशनल अकॅडमी शाळेचा गौरव**पाणी वाचवा जीवन वाचवा स्केटिंग रॅली द्वारे केली जनजागृती**नॅशनल स्केटिंग स्पर्धेत* बेळगांवच्या स्केटिंगपटूची चमकदार कामगिरी**कंग्राळी बुद्रुकमध्ये महालक्ष्मी यात्रेची दिमाखदार सुरुवात**मराठा लाईट इन्फंट्रीत भैरव बटालियन रायझिंग डे उत्साहात; कमांडोंचे दिमाखदार संचलन**मैदानावर माकडाची एन्ट्री; बाटलीतून पाणी पिताना पाहून सर्वजण थक्क**मण्णूरमध्ये कलमेश्वर हायस्कूलच्या 100% निकालाचा जल्लोष; गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार**बेळगावातील मराठा मंडळ हायस्कूलचा दमदार निकाल; 94.56% यश, प्रतिज्ञा उंदरे अव्वल**बेळगाव मधील Lenskart च्या विविध शाखांवर श्री राम सेनेची धडक कारवाई.**संत मीरा इंग्रजी शाळेचा दहावीचा निकाल 97,82/*