LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes

*चन्नेवाडीची कन्या आकांक्षा पाटील हिने मिळवला सीए पदवीचा मान*

Advertisement
चन्नेवाडीची कन्या आकांक्षा पाटील हिने मिळवला सीए पदवीचा मान; कुटुंबाचा अभिमान वाढविला

बेळगाव : चन्नेवाडी (ता. खानापूर) येथील मूळ रहिवासी आणि सध्या अनगोळ, बेळगाव येथे वास्तव्यास असलेली आकांक्षा नारायण पाटील हिने भारतीय चार्टर्ड अकाउंटंट्स संस्था (ICAI) द्वारे घेण्यात आलेल्या सीए (Chartered Accountant) अंतिम परीक्षेत यश संपादन करत आपल्या कुटुंबाचा आणि गावाचा मान उंचावला आहे.

आकांक्षाने पी. जी. भागवत एलएलपी या प्रतिष्ठित संस्थेत इंटर्नशिप पूर्ण केली असून, तिला सीए महादेव शेवडे आणि सीए श्रीनिवास देशपांडे यांचे मार्गदर्शन लाभले. तिच्या चिकाटी, मेहनती आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांचे हे फलित असल्याचे तिच्या सहकाऱ्यांनी सांगितले.

आकांक्षा ही चन्नेवाडी येथील प्रगतशील शेतकरी मल्लाप्पा नारायण पाटील यांची कन्या तर चापगाव येथील कृष्णा एस. पाटील यांची नात आहे. तिच्या या यशामुळे चन्नेवाडी आणि आसपासच्या परिसरात आनंदाचे वातावरण आहे.

आकांक्षाचे यश हे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत असून, परिश्रम आणि योग्य मार्गदर्शनाने कोणतेही स्वप्न साकार करता येते हे तिने आपल्या कामगिरीतून सिद्ध केले आहे.
Advertisement
Author
KhushiHost News CMS Pro ®
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*बेन्सन्स इंटरनॅशनल अकॅडमी शाळेचा गौरव**पाणी वाचवा जीवन वाचवा स्केटिंग रॅली द्वारे केली जनजागृती**नॅशनल स्केटिंग स्पर्धेत* बेळगांवच्या स्केटिंगपटूची चमकदार कामगिरी**कंग्राळी बुद्रुकमध्ये महालक्ष्मी यात्रेची दिमाखदार सुरुवात**मराठा लाईट इन्फंट्रीत भैरव बटालियन रायझिंग डे उत्साहात; कमांडोंचे दिमाखदार संचलन**मैदानावर माकडाची एन्ट्री; बाटलीतून पाणी पिताना पाहून सर्वजण थक्क**मण्णूरमध्ये कलमेश्वर हायस्कूलच्या 100% निकालाचा जल्लोष; गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार**बेळगावातील मराठा मंडळ हायस्कूलचा दमदार निकाल; 94.56% यश, प्रतिज्ञा उंदरे अव्वल**बेळगाव मधील Lenskart च्या विविध शाखांवर श्री राम सेनेची धडक कारवाई.**संत मीरा इंग्रजी शाळेचा दहावीचा निकाल 97,82/*