LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes

*दांडेलीमध्ये मगरीचा वावर; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण*

Advertisement
उत्तर कन्नड जिल्ह्यातील दांडेली गावात मोठ्या मगरीच्या वावराने जनतेत भीतीचे वातावरण पसरले आहे. गावाच्या लगत असलेल्या काळी नदीतून मगर दांडेली गावात येत आहे. पेपर मिलची कॉलनी असलेल्या भागात मगर फिरत असल्याने लोकांना घराबाहेर पडण्याची भीती वाटत आहे. मगरीच्या वावरामुळे रात्रीच्यावेळी घराबाहेर कामासाठी बाहेर पडण्याचे देखील जोखमीचे झाले आहे.

गावातील विद्यार्थ्यांना देखील शाळेला येताना जाताना भीती वाटत आहे. गावात फिरून काही काळाने मगर पुन्हा नदीत जाते आणि परत येते. मगरीच्या वावराबाबत लोकांनी वन विभागाला कळवले आहे पण त्याबाबत वन खात्याने अद्याप कोणतीही कारवाई केली नाही. मगरीचा वन खात्याने त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
Advertisement
Author
KhushiHost News CMS Pro ®
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*बेन्सन्स इंटरनॅशनल अकॅडमी शाळेचा गौरव**पाणी वाचवा जीवन वाचवा स्केटिंग रॅली द्वारे केली जनजागृती**नॅशनल स्केटिंग स्पर्धेत* बेळगांवच्या स्केटिंगपटूची चमकदार कामगिरी**कंग्राळी बुद्रुकमध्ये महालक्ष्मी यात्रेची दिमाखदार सुरुवात**मराठा लाईट इन्फंट्रीत भैरव बटालियन रायझिंग डे उत्साहात; कमांडोंचे दिमाखदार संचलन**मैदानावर माकडाची एन्ट्री; बाटलीतून पाणी पिताना पाहून सर्वजण थक्क**मण्णूरमध्ये कलमेश्वर हायस्कूलच्या 100% निकालाचा जल्लोष; गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार**बेळगावातील मराठा मंडळ हायस्कूलचा दमदार निकाल; 94.56% यश, प्रतिज्ञा उंदरे अव्वल**बेळगाव मधील Lenskart च्या विविध शाखांवर श्री राम सेनेची धडक कारवाई.**संत मीरा इंग्रजी शाळेचा दहावीचा निकाल 97,82/*