Press ID & Credential Portal
Apply / Verify  ➔
LIVE TV LocalCrimeNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Press & Media Credential Portal
✕
1. Apply for Press ID Card
Register official reporter application with Email OTP.
➔
2. Download Approved Badge
Enter Card ID to receive authorization code via email.
3. Verify Reporter ID & Card (View Only)
For Public & Police: Check if card is authentic.
National News

*डॉ. निखिल पंत बाळेकुंद्री यांच्या हृदयविकार प्रबंधाची आंतरराष्ट्रीय स्तरावर निवड*

 

*बुसान, दक्षिण कोरिया येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदेत संशोधन सादर करणार*

*दिल्ली येथे सुपर स्पेशालिटी वैद्यकीय शिक्षण घेत असलेले डॉ. निखिल पंत बाळेकुंद्री यांनी हृदयविकार क्षेत्रात अभिमानास्पद कामगिरी करत आंतरराष्ट्रीय स्तरावर ठसा उमटवला आहे*.

कार्डिओलॉजी (हृदयरोग) विषयातील त्यांचा प्रबंध हा *एशिया पॅसिफिक हार्ट रिदम सोसायटी (Asia Pacific Heart Rhythm Society)* या प्रतिष्ठित संस्थेने निवडला आहे.

या निवडीमुळे त्यांना आपले संशोधन *दिनांक २२ व २३ ऑक्टोबर २०२६ रोजी बुसान, दक्षिण कोरिया* येथे चार दिवस होणाऱ्या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय परिषदेत सादर करण्याची संधी मिळाली आहे. या परिषदेला जगभरातील नामवंत हृदयरोग तज्ज्ञ उपस्थित राहणार आहेत.

डॉ. निखिल हे अक्कोळ येथील नामवंत डॉ. संजय व सौ. श्रद्धा पंतबाळेकुंद्री यांचे ज्येष्ठ चिरंजीव आहेत.

त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन होत असून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी व सादरीकरणासाठी हार्दिक शुभेच्छा व्यक्त होत आहेत.

Author
KhushiHost News CMS Pro ®
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
test*ज्योती सेंट्रल स्कूलच्या फुटबॉल संघाचा दिमाखदार विजय!**इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त बेळगावात काँग्रेसतर्फे रक्तदान शिबिर; १०० हून अधिक कार्यकर्त्यांचा सहभाग**गुंतवणूकदारांची २,४५९ कोटींची फसवणूक! शिवम असोसिएट्सची ४२७ कोटींची मालमत्ता ED कडून जप्त**बेळगाव जिल्ह्यातील हिरवी मिरची उत्पादकांसाठी पीक विमा योजना; हेक्टरी ३,५५० रुपये हप्ता!**मराठी विद्यानिकेतनच्या मेजर ध्यानचंद स्पोर्ट्स क्लबच्या खो खो खेळाडूंची राज्य व राष्ट्रीय पातळीवर निवड**१ नोव्हेंबर काळ्या दिनी शुभम शेळके व मनोहर हुंदरे यांचे हिंडलगा कारागृहात अन्नत्याग सत्याग्रह**चन्नेवाडी येथे पाण्याची भीषण टंचाई**कर्नाटक राज्योत्सवासाठी बेळगाव सज्ज! महापौर, उपमहापौर आणि आयुक्तांकडून तयारीची पाहणी**बेळगावच्या सीपीआय बी. आर. गड्डेकर यांना केंद्रीय गृहमंत्र्यांचे दक्षता पदक!*