Press ID & Credential Portal
Apply / Verify  ➔
LIVE TV LocalCrimeNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Press & Media Credential Portal
✕
1. Apply for Press ID Card
Register official reporter application with Email OTP.
➔
2. Download Approved Badge
Enter Card ID to receive authorization code via email.
3. Verify Reporter ID & Card (View Only)
For Public & Police: Check if card is authentic.
Local News

*भक्त कनकदास जयंतीनिमित्त बेळगावात भव्य शोभायात्रा*

बेळगाव (प्रतिनिधी) — भक्ती, संस्कृती आणि एकतेचा संगम घडवणारी भक्त कनकदास जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने बेळगाव शहरात भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. शहराच्या विविध भागांतून निघालेल्या या शोभायात्रेत विविध कलापथके, ढोल-ताशांचे गजर आणि भक्तिमय घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले.

शोभायात्रेची सुरुवात किल्ला येथील सम्राट अशोक चौकातून झाली तर सांगता कुमार गंधर्व रंगमंदिराजवळ करण्यात आली.
भक्त कनकदासांच्या जीवनकार्याचे दर्शन घडवणारे सुंदर चित्ररथ शोभायात्रेचे मुख्य आकर्षण ठरले. तसेच धनगरी ढोल पथक आणि मोठ्या हलगीवर वादन करणाऱ्या कलाकारांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.

शोभायात्रेच्या अग्रभागी भक्त कनकदासांच्या वेशभूषेत सजलेली व्यक्ती चालत होती. ट्रॅक्टरवर ठेवलेली भक्त कनकदासांची भव्य मूर्ती आणि तिच्या मागोमाग चालणारी कलापथके हा दृश्य वैभवपूर्ण आणि भक्तिभावाने ओथंबलेला होता.

या शोभायात्रेत बेळगावकरांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला असून, शहरात सर्वत्र भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते.

Author
KhushiHost News CMS Pro ®
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
test 2*ज्योती सेंट्रल स्कूलच्या फुटबॉल संघाचा दिमाखदार विजय!**इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त बेळगावात काँग्रेसतर्फे रक्तदान शिबिर; १०० हून अधिक कार्यकर्त्यांचा सहभाग**गुंतवणूकदारांची २,४५९ कोटींची फसवणूक! शिवम असोसिएट्सची ४२७ कोटींची मालमत्ता ED कडून जप्त**बेळगाव जिल्ह्यातील हिरवी मिरची उत्पादकांसाठी पीक विमा योजना; हेक्टरी ३,५५० रुपये हप्ता!**मराठी विद्यानिकेतनच्या मेजर ध्यानचंद स्पोर्ट्स क्लबच्या खो खो खेळाडूंची राज्य व राष्ट्रीय पातळीवर निवड**१ नोव्हेंबर काळ्या दिनी शुभम शेळके व मनोहर हुंदरे यांचे हिंडलगा कारागृहात अन्नत्याग सत्याग्रह**चन्नेवाडी येथे पाण्याची भीषण टंचाई**कर्नाटक राज्योत्सवासाठी बेळगाव सज्ज! महापौर, उपमहापौर आणि आयुक्तांकडून तयारीची पाहणी**बेळगावच्या सीपीआय बी. आर. गड्डेकर यांना केंद्रीय गृहमंत्र्यांचे दक्षता पदक!*