LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes

*महामेळाव्याच्या दोन खटल्यात सुनावणी 27 मार्च रोजी*

Advertisement
*महामेळाव्याच्या दोन खटल्यात सुनावणी 27 मार्च रोजी*

महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांवर व नेत्यांवर दाखल केलेल्या दोन खटल्यांची सुनावणी शुक्रवार दिनांक 27 मार्च रोजी बेळगाव न्यायालयात होणार आहे, या दोन्ही खटल्यातील कार्यकर्ते व नेत्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

*महामेळावा खटला क्रमांक 61/2020*

दुसऱ्या अतिरिक्त सत्र न्यायालयात दाखल केलेल्या खटला क्रमांक 61/2020 मध्ये मनोहर किणेकर,मालोजी अष्टेकर,प्रकाश मरगाळे,विकास कलघटगी,सरिता पाटील,सरस्वती पाटील,गजानन दड्डीकर,रत्नप्रसाद पवार,दिगंबर पाटील,मदन बामणे,हनुमंत मजुकर,राजू बिर्जे,महेश जुवेकर,संजय शिंदे,रामचंद्र इरोजी पाटील,सुरज कणबरकर यांचा समावेश आहे.

*महामेळावा खटला क्रमांक 146/2022*

चौथ्या अतिरिक्त सत्र न्यायालयात दाखल असलेल्या खटला क्रमांक 146/2022 मध्ये शुभम शेळके,प्रकाश मरगाळे, मदन बामणे,मनोहर किणेकर,मालोजी अष्टेकर,नेताजी जाधव,रणजित चव्हाण-पाटील,प्रकाश शिरोळकर,सचिन केळवेकर, सुनील बोकडे,सरिता पाटील,रेणू किल्लेकर,श्रीकांत कदम,दिलीप बैलूरकर,बापू भडांगे,राजू चौगुले, बाबू कोले,राकेश पलंगे,शिवाजी सुंठकर, अनिल आंबरोळे,पियुष हावळ,सुरज कुडुचकर,दत्तात्रय उघाडे,मनोहर हलगेकर,मनोहर हुंदरे,सुरज कणबरकर,संतोष मंडलिक,धनंजय पाटील यांचा समावेश आहे. तरी सर्व कार्यकर्ते व नेते यांनी सकाळी ठीक 10.30 वाजता न्यायालयात हजर राहावे असे आवाहन वकील महेश बिर्जे व समिती नेत्यांनी केले आहे.
Advertisement
Author
KhushiHost News CMS Pro ®
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*बेन्सन्स इंटरनॅशनल अकॅडमी शाळेचा गौरव**पाणी वाचवा जीवन वाचवा स्केटिंग रॅली द्वारे केली जनजागृती**नॅशनल स्केटिंग स्पर्धेत* बेळगांवच्या स्केटिंगपटूची चमकदार कामगिरी**कंग्राळी बुद्रुकमध्ये महालक्ष्मी यात्रेची दिमाखदार सुरुवात**मराठा लाईट इन्फंट्रीत भैरव बटालियन रायझिंग डे उत्साहात; कमांडोंचे दिमाखदार संचलन**मैदानावर माकडाची एन्ट्री; बाटलीतून पाणी पिताना पाहून सर्वजण थक्क**मण्णूरमध्ये कलमेश्वर हायस्कूलच्या 100% निकालाचा जल्लोष; गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार**बेळगावातील मराठा मंडळ हायस्कूलचा दमदार निकाल; 94.56% यश, प्रतिज्ञा उंदरे अव्वल**बेळगाव मधील Lenskart च्या विविध शाखांवर श्री राम सेनेची धडक कारवाई.**संत मीरा इंग्रजी शाळेचा दहावीचा निकाल 97,82/*