Press ID & Credential Portal
Apply / Verify  ➔
LIVE TV LocalCrimeNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Press & Media Credential Portal
✕
1. Apply for Press ID Card
Register official reporter application with Email OTP.
➔
2. Download Approved Badge
Enter Card ID to receive authorization code via email.
3. Verify Reporter ID & Card (View Only)
For Public & Police: Check if card is authentic.
Local News

*अगसगेत हरिभक्त पारायण सोहळा; मलगौडा पाटील यांच्या हस्ते महाप्रसाद वितरण*

बेळगाव तालुक्यातील कडोली जिल्हा पंचायत क्षेत्रात येणाऱ्या अगसगे गावात बुधवारी (दि. 25 मार्च 2026) धार्मिक आणि सामाजिक एकात्मतेचा संगम घडवणारा हरिभक्त पारायण महाप्रसाद सोहळा उत्साहात पार पडला.

या सोहळ्याला कर्नाटक राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांचे निकटवर्तीय सहायक आणि केपीसीसी सदस्य मलगौडा पाटील यांनी उपस्थित राहून धार्मिक विधी पूर्ण केले.
कार्यक्रमादरम्यान पारायण मंडळातील वारकऱ्यांचा सन्मान करण्यात आला. याशिवाय विविध क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करून राष्ट्रीय स्तरावर निवड झालेल्या विद्यार्थ्यांचाही गौरव करण्यात आला, ज्यामुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले.

मलगौडा पाटील यांच्या हस्ते महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. या प्रसंगी ग्रामपंचायत पदाधिकारी, सदस्य आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
या धार्मिक उपक्रमामुळे गावात आध्यात्मिक वातावरण निर्माण होऊन सामाजिक सलोखा अधिक दृढ झाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

Author
KhushiHost News CMS Pro ®
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
test*ज्योती सेंट्रल स्कूलच्या फुटबॉल संघाचा दिमाखदार विजय!**इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त बेळगावात काँग्रेसतर्फे रक्तदान शिबिर; १०० हून अधिक कार्यकर्त्यांचा सहभाग**गुंतवणूकदारांची २,४५९ कोटींची फसवणूक! शिवम असोसिएट्सची ४२७ कोटींची मालमत्ता ED कडून जप्त**बेळगाव जिल्ह्यातील हिरवी मिरची उत्पादकांसाठी पीक विमा योजना; हेक्टरी ३,५५० रुपये हप्ता!**मराठी विद्यानिकेतनच्या मेजर ध्यानचंद स्पोर्ट्स क्लबच्या खो खो खेळाडूंची राज्य व राष्ट्रीय पातळीवर निवड**१ नोव्हेंबर काळ्या दिनी शुभम शेळके व मनोहर हुंदरे यांचे हिंडलगा कारागृहात अन्नत्याग सत्याग्रह**चन्नेवाडी येथे पाण्याची भीषण टंचाई**कर्नाटक राज्योत्सवासाठी बेळगाव सज्ज! महापौर, उपमहापौर आणि आयुक्तांकडून तयारीची पाहणी**बेळगावच्या सीपीआय बी. आर. गड्डेकर यांना केंद्रीय गृहमंत्र्यांचे दक्षता पदक!*