LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes

*एनएसएसच्या विशेष वार्षिक शिबिरातून कंग्राळी गावात स्वच्छतेचा संदेश*

Advertisement
एनएसएसच्या विशेष वार्षिक शिबिरातून कंग्राळी गावात स्वच्छतेचा संदेश

बेळगाव : सरकारी शिक्षक शिक्षण महाविद्यालय, बेळगावच्या एनएसएस विभागामार्फत दिनांक २२ सप्टेंबर ते २८ सप्टेंबर २०२५ या कालावधीत कंग्राळी बीके गावात विशेष वार्षिक शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

या शिबिरादरम्यान स्वयंसेवकांनी ग्रामपंचायत,मंदिरे श्री कलमेश्वर मंदिर ,बस स्थानक परिसरात स्वच्छता मोहिम राबवली. यासोबतच गावकऱ्यांमध्ये स्वच्छता, आरोग्य व सामाजिक जबाबदारीबाबत जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

गावातील विविध सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता करून गावाच्या सौंदर्यात भर टाकणाऱ्या एनएसएस स्वयंसेवकांचे गावकऱ्यांनी मनःपूर्वक आभार मानले. या उपक्रमामुळे युवकांबरोबरच गावकऱ्यांमध्येही समाजकार्याची प्रेरणा जागृत झाली आहे.
Advertisement
Author
KhushiHost News CMS Pro ®
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*बेन्सन्स इंटरनॅशनल अकॅडमी शाळेचा गौरव**पाणी वाचवा जीवन वाचवा स्केटिंग रॅली द्वारे केली जनजागृती**नॅशनल स्केटिंग स्पर्धेत* बेळगांवच्या स्केटिंगपटूची चमकदार कामगिरी**कंग्राळी बुद्रुकमध्ये महालक्ष्मी यात्रेची दिमाखदार सुरुवात**मराठा लाईट इन्फंट्रीत भैरव बटालियन रायझिंग डे उत्साहात; कमांडोंचे दिमाखदार संचलन**मैदानावर माकडाची एन्ट्री; बाटलीतून पाणी पिताना पाहून सर्वजण थक्क**मण्णूरमध्ये कलमेश्वर हायस्कूलच्या 100% निकालाचा जल्लोष; गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार**बेळगावातील मराठा मंडळ हायस्कूलचा दमदार निकाल; 94.56% यश, प्रतिज्ञा उंदरे अव्वल**बेळगाव मधील Lenskart च्या विविध शाखांवर श्री राम सेनेची धडक कारवाई.**संत मीरा इंग्रजी शाळेचा दहावीचा निकाल 97,82/*