LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes

*मालमत्तेच्या वादातून कुटुंबावर जीवघेणा हल्ला; एक जखमी*

Advertisement

मालमत्तेच्या वादातून कुटुंबावर जीवघेणा हल्ला; एक जखमी


चिंचली (ता. रायबाग, जि. बेळगाव):
मालमत्तेच्या वादातून रस्त्यावरच मारहाण झाल्याची धक्कादायक घटना रायबाग तालुक्यातील चिंचली शहरात घडली आहे. येथील रहिवासी सुनिल सगरें व त्यांच्या कुटुंबीयांवर हल्ला करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

प्राथमिक माहितीनुसार, संशयित संजू सौंदलगी व त्यांच्या कुटुंबीयांनी एकत्र येत हा हल्ला केल्याचा आरोप आहे. सुनिल सगरें हे गेल्या अनेक वर्षांपासून चिंचली येथील सर्व्हे क्रमांक 1014/1, 1014/2, 1014/3 आणि 1014/4 या मालमत्तेवर वास्तव्यास आहेत. या मालमत्तेवर आपलाही हक्क असल्याचा दावा करत वाद वाढला आणि त्याचे रूपांतर हिंसाचारात झाले.

या हल्ल्यात सुनिल सगरें यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांना तत्काळ हारुगिरी येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, सुनिल सगरें यांच्या पत्नीने हल्लेखोरांविरोधात गंभीर आरोप केले आहेत.

घटनेची माहिती मिळताच कुडची पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. ही घटना कुडची पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली असून पुढील तपास सुरू आहे.
Advertisement
Author
KhushiHost News CMS Pro ®
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*बेन्सन्स इंटरनॅशनल अकॅडमी शाळेचा गौरव**पाणी वाचवा जीवन वाचवा स्केटिंग रॅली द्वारे केली जनजागृती**नॅशनल स्केटिंग स्पर्धेत* बेळगांवच्या स्केटिंगपटूची चमकदार कामगिरी**कंग्राळी बुद्रुकमध्ये महालक्ष्मी यात्रेची दिमाखदार सुरुवात**मराठा लाईट इन्फंट्रीत भैरव बटालियन रायझिंग डे उत्साहात; कमांडोंचे दिमाखदार संचलन**मैदानावर माकडाची एन्ट्री; बाटलीतून पाणी पिताना पाहून सर्वजण थक्क**मण्णूरमध्ये कलमेश्वर हायस्कूलच्या 100% निकालाचा जल्लोष; गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार**बेळगावातील मराठा मंडळ हायस्कूलचा दमदार निकाल; 94.56% यश, प्रतिज्ञा उंदरे अव्वल**बेळगाव मधील Lenskart च्या विविध शाखांवर श्री राम सेनेची धडक कारवाई.**संत मीरा इंग्रजी शाळेचा दहावीचा निकाल 97,82/*