Press ID & Credential Portal
Apply / Verify  ➔
LIVE TV LocalCrimeNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Press & Media Credential Portal
✕
1. Apply for Press ID Card
Register official reporter application with Email OTP.
➔
2. Download Approved Badge
Enter Card ID to receive authorization code via email.
3. Verify Reporter ID & Card (View Only)
For Public & Police: Check if card is authentic.
Sports News

* जिल्हास्तरीय हँडबॉल स्पर्धेत संत मीरा शाळेला विजेतेपद  विजेतेपद*

 

बेळगाव तारीख 11 न्यू वटमुरी शाळेच्या मैदानावर   सार्वजनिक शिक्षण खात्याच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय हँडबॉल  स्पर्धेत संत मीरा अनगोळ  बेळगावने विजेतेपद

पटकाविले प्राथमिक मुलाच्या गटात बेळगाव शहर संघाने अंतिम सामन्यात बेळगाव ग्रामीण तालुक्याच्या संघाचा 2-1 असा  पराभव करून प्रथम क्रमांक पटकाविला.


तसेच माध्यमिक मुलाच्या गटात संत मीरा अनगोळ बेळगाव शहर  संघाने उपांत्य सामन्यात रामदुर्ग तालुक्याच्या संघाचा 15-0 अशा फरकाने पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला.विजयी सघाच्या सचित धामणेकरने 4 गोल, उत्कर्ष कणसे  4 गोल, श्रेयस किल्लेकर 3 अनिरुद्ध हलगेकर 2, यश हळशीकर 1 गोल,अंतिम सामन्यातही संत मीरा बेळगाव शहर संघाने बेळगाव ग्रामीण तालुक्याच्या संघाचा 11-5 असा एकतर्फी पराभव करत प्रथम क्रमांक पटकाविला. विजयी संघाच्या संचित धामणेकरने 3 गोल उत्कर्ष कणसेने 3 गोल अनिरुद्ध हलगेकरने 2 गोल, यश हळशीकरने 2 गोल, श्रेयश किल्ले करणे श्रेयस किल्लेकरने 1 गोल केला,
या शानदार कामगिरीमुळे प्राथमिक व माध्यमिक या दोन्ही संघांची आगामी 15 व 16 सप्टेंबर रोजी  बागलकोट येथे होणाऱ्या विभागीय हँडबॉल स्पर्धेसाठी निवड झाली आहे.


प्राथमिक मुलाच्या विजेत्या संघात अर्णव हलगेकर मयांक कलखाबकर शशांक बजंत्री, वियम मोदगेकर, श्रेयस बडबंजी, समर्थ अंगडी, अथर्व होन्नूळकर, वेदांत अनगोळकर, स्वराज पाटील,
माध्यमिक मुलाच्या विजेत्या संघात संचित धामणणेकर अनिरुद्ध हलगेकर, आर्यन कलखाबकर, मोहम्मद हरीस पिरजादे, यश हळशीकर, उत्कर्ष कणसे, पृथ्वीराज बजंत्री, कुणाल लोहार, प्रणव सुतार,तसेच सेट झेवियसच्या मुलाचा या संघात समावेश होता या यशाबद्दल खेळाडूंना शाळेचे चेअरमन परमेश्वर हेगडे,  मुख्याध्यापिका सुजाता दप्तरदार, उपमुख्याध्यापिका ऋतुजा जाधव, प्रशासक राघवेंद्र कुलकर्णी, यांचे प्रोत्साहन तर खेळाडूंना क्रीडाशिक्षक चंद्रकांत पाटील, अनुराधा पुरी  व शिवकुमार सुतार  यांचे मार्गदर्शन लाभत आहे.

 

Author
KhushiHost News CMS Pro ®
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
test*ज्योती सेंट्रल स्कूलच्या फुटबॉल संघाचा दिमाखदार विजय!**इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त बेळगावात काँग्रेसतर्फे रक्तदान शिबिर; १०० हून अधिक कार्यकर्त्यांचा सहभाग**गुंतवणूकदारांची २,४५९ कोटींची फसवणूक! शिवम असोसिएट्सची ४२७ कोटींची मालमत्ता ED कडून जप्त**बेळगाव जिल्ह्यातील हिरवी मिरची उत्पादकांसाठी पीक विमा योजना; हेक्टरी ३,५५० रुपये हप्ता!**मराठी विद्यानिकेतनच्या मेजर ध्यानचंद स्पोर्ट्स क्लबच्या खो खो खेळाडूंची राज्य व राष्ट्रीय पातळीवर निवड**१ नोव्हेंबर काळ्या दिनी शुभम शेळके व मनोहर हुंदरे यांचे हिंडलगा कारागृहात अन्नत्याग सत्याग्रह**चन्नेवाडी येथे पाण्याची भीषण टंचाई**कर्नाटक राज्योत्सवासाठी बेळगाव सज्ज! महापौर, उपमहापौर आणि आयुक्तांकडून तयारीची पाहणी**बेळगावच्या सीपीआय बी. आर. गड्डेकर यांना केंद्रीय गृहमंत्र्यांचे दक्षता पदक!*