Press ID & Credential Portal
Apply / Verify  ➔
LIVE TV LocalCrimeNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Press & Media Credential Portal
✕
1. Apply for Press ID Card
Register official reporter application with Email OTP.
➔
2. Download Approved Badge
Enter Card ID to receive authorization code via email.
3. Verify Reporter ID & Card (View Only)
For Public & Police: Check if card is authentic.
Local News

॥ विधायक उपक्रमांसह कै . आ. बी आय पाटील यांना श्रद्धांजली ॥

कंग्राळी खुर्द - या गावचे सुपूत्र कै आ. बी आय पाटील यांना विविध उपक्रम राबवून 6 व्या स्मृतिदिनी श्रद्धांजली वाहण्यात आली .

बाल हनुमान तालीम  मंडळ व परीवाराच्या वतिने आयोजित कार्यक्रमांत  प्रथम गावच्या हुतात्मा चौकात कै आ .बी आय पाटील यांच्या तैलचित्राला अग्नीशमन दलाचे आधिकारी वेंकटेश टक्केकर व ॲड . सतिश बांदिवडेकर यांनी पुष्पहार अर्पण केला त्यानंतर पौर्णिमा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महात्मा फुले कार्यालयात प्रारंभी उपस्थित शेकडो नागरिकांनी एक मिनीट मौन पाळून श्रद्धांजली वाहिली .

त्यानंतर विविध मंडळाचे पदाधिकारी ॲड एम जी पाटील ,भाऊ पाटील , यल्लापा पाटील , कल्लापा पाटील , सोमनाथ पाटील , प्रविण खांडेकर , संतोष बोभाटे , बाळाराम पाटील , मनोहर पाटील , भैय्या पाटील महादेव पाटील , राजू प्रधान , अर्जून अलगोंडी, एम एन पाटील , अरुण कोलकार यांचेसह अन्य शेकडो नागरिकांनी कै आ. पाटील यांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली . तर श्रीफळ यल्लापा पाटील यांनी वाढवले .यावेळी वरील मान्यवरांसह जे.आर पाटील व मंडळाच्या कार्यकर्त्यांनी शाब्दिक श्रद्धांजली वाहिली .
त्यानंतर पाटील परिवाराच्या वतीने जिल्हा स्तरिय व  दसरा स्पर्धेत विविध वजनी गटात सुवर्ण रौप्य व कास्य पदके मिळवलेल्या 12 मुले व मुली पैलवांनाना रोख रक्कम व पुष्प देऊन गौरविण्यात आले .

तसेच प्राथमिक शाळेतील 20 पेक्षा जास्त गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले तसेच गावातील ग्रंथालयाला स्पर्धा परीक्षा , सीईटी , जेजीई याच बरोबर संदर्भग्रंथ व धार्मिक आणि बोध प्रधान गोष्टीची जवळपास दहा हजाराची पुस्तके भेट देण्यात आली . तसेच शासकीय कोट्यातून एमबीबीएस ला निवड झालेल्या कु . समीक्षा संजय मोहनगेकर व कु स्नेहा यल्लापा पावशे तसेच इस्पायर अवार्ड दिल्ली येथील प्रदर्शनांसठी निवड झालेल्या अथर्व राजू चव्हाण यांचा शाल , श्रीफळ व भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला . तसेच प्रत्येक वर्षी असे उपक्रम राबवून सहकार्य केले जाईल असे आश्वासन पौर्णिमा पाटील यांनी यावेळी  सांगिलते .

 कार्यक्रमासाठी वरील मान्यवरांसह आर आय पाटील , केंपान्ना सनदी, राकेश पाटील,प्रेमा पाटील शिवाजी मुतगेकर , सरस्वती पाटील , रोहित पाटील , बाल हनुमान तालीम मंडळ , मसणाई युवक मंडळ , श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान , नव जागृती सेवा संघ कार्यकर्ते , पाटील परीवारातील सर्व सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते . प्रास्ताविक किसन पाटील यांनी तर सूत्रसंचालन टी.डी पाटील यांनी केले .

Author
KhushiHost News CMS Pro ®
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
test*ज्योती सेंट्रल स्कूलच्या फुटबॉल संघाचा दिमाखदार विजय!**इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त बेळगावात काँग्रेसतर्फे रक्तदान शिबिर; १०० हून अधिक कार्यकर्त्यांचा सहभाग**गुंतवणूकदारांची २,४५९ कोटींची फसवणूक! शिवम असोसिएट्सची ४२७ कोटींची मालमत्ता ED कडून जप्त**बेळगाव जिल्ह्यातील हिरवी मिरची उत्पादकांसाठी पीक विमा योजना; हेक्टरी ३,५५० रुपये हप्ता!**मराठी विद्यानिकेतनच्या मेजर ध्यानचंद स्पोर्ट्स क्लबच्या खो खो खेळाडूंची राज्य व राष्ट्रीय पातळीवर निवड**१ नोव्हेंबर काळ्या दिनी शुभम शेळके व मनोहर हुंदरे यांचे हिंडलगा कारागृहात अन्नत्याग सत्याग्रह**चन्नेवाडी येथे पाण्याची भीषण टंचाई**कर्नाटक राज्योत्सवासाठी बेळगाव सज्ज! महापौर, उपमहापौर आणि आयुक्तांकडून तयारीची पाहणी**बेळगावच्या सीपीआय बी. आर. गड्डेकर यांना केंद्रीय गृहमंत्र्यांचे दक्षता पदक!*